आम्हाला फॉलो करा:
जिजाऊ संस्था

आमचा ब्लॉग

शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेवरील विचार, बातम्या व प्रेरणादायी लेख

ताज्या बातम्या प्रेरणादायी लेख शिक्षण विचार
1–1 पैकी 1 लेख कोकण-शिक्षण
करबुडेतील विद्यार्थ्यांसाठी जिजाऊची शिक्षणाची साथ
Nilesh sambare रत्नागिरी दौरा ऑगस्ट 2026

करबुडेतील विद्यार्थ्यांसाठी जिजाऊची शिक्षणाची साथ

रत्नागिरीतील करबुडे-रामगड-पाचकुंडे परिसरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रच्या वतीने मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, स्वप्ने आणि भविष्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कोकणातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी संस्थेच्या ३५ लाख मोफत वह्या वाटपाच्या संकल्पाचीही यावेळी माहिती देण्यात आली.