आम्हाला फॉलो करा:
जिजाऊ संस्था

आमचा ब्लॉग

शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेवरील विचार, बातम्या व प्रेरणादायी लेख

ताज्या बातम्या प्रेरणादायी लेख शिक्षण विचार
1–4 पैकी 4 लेख
रत्नागिरीतून आषाढी वारीसाठी 30 मोफत बसेस रवाना
पंढरपूर वारी

रत्नागिरीतून आषाढी वारीसाठी 30 मोफत बसेस रवाना

रत्नागिरीतून आषाढी पंढरपूर वारीसाठी 30 मोफत बसेस भक्तिभावाने रवाना झाल्या. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या प्रेरणेतून संपूर्ण कोकणातून 300 मोफत बसेसद्वारे हजारो वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची संधी उपलब्ध झाली.

दापोली येथे श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरीतर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न
आरोग्य शिबिर

दापोली येथे श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरीतर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

दापोली येथे आयोजित करण्यात आलेले हे मोफत आरोग्य शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच मोफत तपासणी आणि उपचार सल्ला उपलब्ध करून देणारा हा उपक्रम समाजसेवेचा आदर्श नमुना ठरला आहे.