आम्हाला फॉलो करा:

संस्थाध्यक्ष व मार्गदर्शक

जिजाऊ संस्थेला चालवणारे संस्थाध्यक्ष व मार्गदर्शक, जे समाजासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.

नेतृत्व

संस्थाध्यक्ष व मार्गदर्शक

संस्थापक
Since 2008
संस्थापक अध्यक्ष

श्री. निलेश भगवान सांबरे

"जिजाऊचा वसा आहे तो फक्त 5 टक्के राजकारण, 95 टक्के समाजकारण"

शेतकरी कुटुंबात जन्म, परिश्रम, प्रामाणिकपणा आणि व्यवसाय कौशल्याच्या प्रतिभेच्या बळावर बांधकाम व्यवसायात जम, पण त्यातील नफा हा फक्त आपल्यासाठी नसून समाजाचं देणं फेडण्यासाठी उपयोगात आणला.

शिक्षणावाचून कुणीही वंचित राहू नये, उपचारविना कुणी जीव गमावू नये आणि अंगात धमक असतानाही हाताला रोजगार नाही, असं होऊ नये, यासाठी सतत, अथक प्रयत्न

कार्याध्यक्ष

श्री. धिरज निलेश सांबरे

धिरज निलेश सांबरे हे नव्या पिढीच्या नेतृत्वाचे प्रतीक आहेत—दूरदृष्टी, कृतीशीलता आणि उद्दिष्टांशी निष्ठा यांचा उत्तम संगम. तरुण अध्यक्ष म्हणून ते ठाम निर्धाराने काम करत वय अडथळा नसून स्पष्टता आणि मेहनतीने मोठा प्रभाव निर्माण करता येतो, हे सिद्ध करतात. त्यांच्या नेतृत्वातून प्रेरणा, प्रगती आणि कृतीतून बदल घडवण्याची ताकद दिसून येते.