आम्हाला फॉलो करा:
जिजाऊ संस्था

आमचा ब्लॉग

शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेवरील विचार, बातम्या व प्रेरणादायी लेख

ताज्या बातम्या प्रेरणादायी लेख शिक्षण विचार
1–1 पैकी 1 लेख दिव्यांग-सक्षमीकरण
मूकबधिर युवतीच्या स्वावलंबनासाठी जिजाऊ संस्थेकडून शिलाई मशीन भेट
स्पेशल प्रोग्राम

मूकबधिर युवतीच्या स्वावलंबनासाठी जिजाऊ संस्थेकडून शिलाई मशीन भेट

रत्नागिरीतील भोके येथील मूकबधिर युवती कुमारी श्रुती गावडे हिला स्वावलंबी जीवनाची नवी दिशा मिळावी या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने शिलाई मशीन भेट देण्यात आली. सामाजिक बांधिलकी, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाचा संदेश देणारा हा प्रेरणादायी उपक्रम ठरला.