आम्हाला फॉलो करा:
जिजाऊ संस्था

आमचा ब्लॉग

शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेवरील विचार, बातम्या व प्रेरणादायी लेख

ताज्या बातम्या प्रेरणादायी लेख शिक्षण विचार
1–1 पैकी 1 लेख free-notebook-distribution
कसोप-फणसोपच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जिजाऊचा आधार
Nilesh sambare रत्नागिरी दौरा ऑगस्ट 2026

कसोप-फणसोपच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जिजाऊचा आधार

रत्नागिरी तालुक्यातील कसोप-फणसोप येथील श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि जिजाऊ संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून शिक्षणाला आधार आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.