आम्हाला फॉलो करा:
जिजाऊ संस्था

आमचा ब्लॉग

शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेवरील विचार, बातम्या व प्रेरणादायी लेख

ताज्या बातम्या प्रेरणादायी लेख शिक्षण विचार
1–2 पैकी 2 लेख jijau-sanstha
कोंडगावात विद्यार्थ्यांना ‘जिजाऊ’चा शैक्षणिक आधार
Nilesh sambare रत्नागिरी दौरा ऑगस्ट 2026

कोंडगावात विद्यार्थ्यांना ‘जिजाऊ’चा शैक्षणिक आधार

संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे गरजू शालेय विद्यार्थ्यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रच्या वतीने मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे, शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुकर व्हावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या उपक्रमाला मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती लाभली.

सैतवड्यात विद्यार्थ्यांना ‘जिजाऊ’चा शैक्षणिक आधार
Nilesh sambare रत्नागिरी दौरा ऑगस्ट 2026

सैतवड्यात विद्यार्थ्यांना ‘जिजाऊ’चा शैक्षणिक आधार

रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथे गरजू शालेय विद्यार्थ्यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि जिजाऊ संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने राबवलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळाला.