विशेष
प्रेरणादायी व्याख्यान
मंडणगडात प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने तरुणाईला नवी दिशा
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने मंडणगड येथे आयोजित प्रेरणादायी व्याख्यानात प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी हजारो विद्यार्थी, पालक आणि युवकांना ध्येय, इच्छाशक्ती आणि यशाचा प्रभावी मंत्र दिला. या कार्यक्रमात निलेश भगवान सांबरे यांनीही प्रेरणादायी विचार मांडले.