आम्हाला फॉलो करा:
जिजाऊ संस्था

आमचा ब्लॉग

शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेवरील विचार, बातम्या व प्रेरणादायी लेख

ताज्या बातम्या प्रेरणादायी लेख शिक्षण विचार
1–2 पैकी 2 लेख महिला-सक्षमीकरण
 रत्नागिरीत ‘जिजाऊ’चा सेवाभाव: आरोग्यसेवेचा आढावा
Nilesh sambare रत्नागिरी दौरा ऑगस्ट 2026

रत्नागिरीत ‘जिजाऊ’चा सेवाभाव: आरोग्यसेवेचा आढावा

रत्नागिरीतील तीन दिवसीय मोफत सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या प्रारंभी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचलित श्री. भगवान महादेव सांबरे औषधांसहित अत्याधुनिक मोफत रुग्णालयाला भेट देण्यात आली. रुग्णांची विचारपूस, आरोग्यसेवेचा आढावा आणि सेवाभावातून रत्नागिरीकरांशी संवाद साधत उपक्रमाची सुरुवात झाली.

मूकबधिर युवतीच्या स्वावलंबनासाठी जिजाऊ संस्थेकडून शिलाई मशीन भेट
स्पेशल प्रोग्राम

मूकबधिर युवतीच्या स्वावलंबनासाठी जिजाऊ संस्थेकडून शिलाई मशीन भेट

रत्नागिरीतील भोके येथील मूकबधिर युवती कुमारी श्रुती गावडे हिला स्वावलंबी जीवनाची नवी दिशा मिळावी या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने शिलाई मशीन भेट देण्यात आली. सामाजिक बांधिलकी, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाचा संदेश देणारा हा प्रेरणादायी उपक्रम ठरला.